Facebook SDK

चेहरा गोरा करण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर हा उपाय नक्की करा


Simple Beauty Tips In Marathi
Simple Beauty Tips In Marathi

Simple Beauty Tips In Marathi हा आपला आजचा टॉपिक आहे सिम्पल ब्युटी टीप्स म्हणलं की लगेच आपण Simple Beauty Tips In Marathi कडे आकर्षित होतो Simple Beauty Tips In Marathi म्हणजे काय असतात? सिम्पल ब्युटी टिप्स म्हणजे शॉर्टकट ब्युटी टिप्स आज आपण ह्याच Simple Beauty Tips Marathi मध्ये जाणून घेणार आहोत लिंबू आणि हळदि पासून गोर होण्याच्या टिप्स आहेत ह्या एकदम सिम्पल ब्युटी टिप्स इन मराठी

आजच्या युगात प्रत्येकजण आपला चेहरा सुंदर ठेवण्याचा(दिसण्याचा) प्रयत्न करत असतो. बाजारात खूप प्रकारचे उत्पादने आहेत जे तुमच्या चेहऱ्याला काही वेळापुरतीच गोरा ठेवतात. चमकदार त्वचा मिळवणे हि प्रत्येक मुलीची प्राथमिकता असते. बाजारात बरेच कॉस्मेटिक उत्पादन आहेत, जे तुमची त्वचा बेदाग आणि तेजस्वी करण्याची हमी देतात. परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात. जे तुमचा चेहरा खूप खराब करू शकतात. जर तुम्ही तुमचा चेहरा गोरा आणि तजेलदार बनवू इच्छिता तर हा सोपा उपाय नक्की करा.

Simple Beauty Tips In Marathi


लिंबू आणि हळदि पासून चेहरा गोरा करण्यासाठी घरगुती उपाय

Simple Beauty Tips In Marathi
Simple Beauty Tips In Marathi

नैसर्गिक पद्धतीने निर्दोष, तेजस्वी आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी काही लोक लिंबूचा वापर करतात. लिंबू हे त्वचेला तेजस्वी बनवण्यास मदत करते तसेच, इतर त्वचे संबंधित समस्यांचा सुद्धा इलाज करते.


लिंबाचा रस आणि हळदीची पावडर

लिंबू हा एक अमलीय पदार्थ आहे. जो त्वचेवरून अतिरिक्त तेल घालवण्यास मदत करते.
लिंबाचा रस त्वचेला सुंदर बनावतो आणि त्वचेवर असलेले डाग नाहीसे करण्यास मदत करतो.


आवश्यक सामग्री
  • १/२ चमचे हळदीची पावडर
  • १/२ चमचे लिंबाचा रस

बनावयाची पद्धत आणि वापरायचा मार्ग
  • एका भांड्यात हळदीची पावडर, लिंबाचा रस आणि पाण्याचा वापर करून एक पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्याला पूर्ण चेहऱ्यावर लावा आणि अंदाजे १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तुमची त्वचा उजळून दिसेल.
  • हा उपाय नक्की करून पहा.

हे पण वाचून बघा: चेहरा गोरा व सुंदर होण्यासाठी

Post a Comment

If you have any problem you can tell in the comments
I can only post this on the problem you have. Let me just comment

थोडे नवीन जरा जुने